मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात समग्र माहिती व सुचना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक दाखल्यांसाठी नागरिकांनी खाली दिलेल्या यादीतील आपल्या लगतच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
योजनेसंदर्भातील शासन निर्णय व घोषणा
- 12-07-2024 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणे बाबत.
- 05-07-2024 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्याबाबत
- 03-07-2024 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत
- 28-06-2024 महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत
- ——————————————————————————————————-