Home

[rev_slider alias=”home-1″ slidertitle=”Home 1″][/rev_slider]


सभा, अहवाल व इतिवृत्त


ई-निविदा व दरपत्रके


पदभरती व जाहिरात


सेवा ज्येष्ठता सूची


पंचायत समिती आदेश


शासकीय योजना


सर्वसाधारण बदल्या

जिल्हा परिषद अधिकारी


श्रीमती मिनल करनवाल


श्रीमती मिनल करनवाल

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, जळगांव


श्री रणधीर सोमवंशी


श्री रणधीर सोमवंशी

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, जळगांव


श्री आर.एस.लोखंडे


श्री आर.एस.लोखंडे

प्रकल्प संचालक

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगांव


स्नेहा कपिल पवार


स्नेहा कपिल पवार

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

सामान्य प्रशासन विभाग


अधिक वाचा


अधिक वाचा


महत्वाची सुचना-
——————=> विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांचे पदोन्नती आदेश. २९/०४/२०२५
——————=> जि.प.पदभरती २०२३ निकाल व महत्वाच्या सुचना… [२५/०३/२०२५]
——————=> जिल्हा परिषदेमधील गट क व गट ड कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणाच्या अंमलबजावणी बाबत दि. १०/०२/२०२४
——————=> जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ सहाय्यक, भांडारपाल, भांडार सहाय्यक किंवा कॉम्प्युटर या पदांवरील कर्मचा-यांना वरिष्ठ सहाय्यक (लिपीकवर्गीय) पदावर निवडीने भरण्यासाठी मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परिक्षा २०२३ व २०२४ बाबत
——————=> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात समग्र माहिती व सुचना
——————=> पाणी गुणवत्ता विषयक शासनामार्फत तयार केलेल्या Citizen Corner ची लिंक

जि.प. जळगाव पदभरती २०२३

नवीनतम घोषणा

null

कार्यरत/सेवानिवृत्त जि. प. कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींच्या तक्रारीबाबत माहिती

जिल्हा परिषद , जळगाव यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम या संकल्पने अंतर्गत कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता ई. अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.  त्या संदर्भात कार्यरत/सेवानिवृत्त जि. प. कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींच्या तक्रारीबाबत ऑनलाईन माहिती घेऊन त्या विषयी तत्काळ निर्णय घेतला जाण्यासाठी हि सेवा सुरु करण्यात आली आहे.
या अंतर्गत संबधित कार्यरत अथवा सेवानिवृत्त जि. प. कर्मचाऱ्यांना सोबत दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून अथवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या सेवा विषयक बाबींच्या तक्रारीबाबत माहिती ऑनलाईन भरता येईल. जेणेकरून ती मुख्यालय स्तरावर त्वरित प्राप्त होऊन तिचे निराकरण करणे कर्मचारी व प्रशासन या दोघांना शक्य व सोयीचे होईल.

कार्यरत/सेवानिवृत्त जि. प. कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबींच्या तक्रारी नोंदणीसाठी येथे क्लिक करा किंवा क्यूआर कोड स्कॅन करा

सत्कारार्थ सन्मानित

award-1 panchayat samiti

तालुका-विषयी

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या एरंडोल तालुक्याला समृद्ध इतिहास आहे. प्राचीन काळात, पांडवांच्या काळात ते “एका चक्र नगरी” आणि नंतर “अरुणावती” म्हणून ओळखले जात असे . हे अंजनी नदीच्या काठावर, सातपुडा आणि अजिंठा टेकड्यांच्या मध्ये तापी खोऱ्यात वसलेले आहे. एरंडोलची सीमा धरणगाव, पाचोरा, भडगाव आणि पारोळा तालुक्यांशी आहे. हे शहर एक महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र आहे, जे तालुक्याचे मुख्यालय म्हणून काम करते.   


अधिक वाचा

पंचायत समितीविषयी

बलवंतराय मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अशा प्रकारे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले.


अधिक वाचा

चालू घडामोडी व सूचना फलक


सर्व बातम्या

आगामी कार्यक्रम


जि. प. कर्मचा-यांचे भ.नि.नि. खाते उतारे दि.१५/०८/२०२२ पासून जि. प.च्या संकेतस्थळावर उपलब्ध

August 15, 2022 – December 23, 2021

अधिक वाचा

अर्जाचे नमुने व चेक लिस्ट

ई-प्रशासन


अधिक माहिती


अधिक माहिती

पंचायत समिती



अमळनेर



पारोळा



बोदवड



जामनेर



जळगाव



धरणगाव



चाळीसगांव



चोपडा



भुसावल



भड़गाव



यावल



रावेर



मुक्ताईनगर



एरंडोल