पंचायत समिती एरंडोल

कृषी विभाग

कृषि विकास, व अन्न्य धान्याचे नगदी पिकांचे उत्पादन वाढविणे , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती विकास करणे ,तालुका स्तरावर कृषि अधिकारी ,विस्तार अधिकारी,(कृषि) ,जिल्हा परिषदेकडे कृषि विषयक योजना ग्रामसेवकामार्फत गावपातळीवर शेतकऱ्यां पर्यन्त पोहचविणे. कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे व कोरडवाहू तसेच बागायत क्षेत्रातील शेती उत्पादनात वाढ करणे . बियाणे, खते किटकनाशके बाबत गुणवत्ता नियंत्रण विषयक कामकाज करणे, अल्पभूधारक, बहुभुधारक, अनु.जाती/जमाती, महिला शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर फवारणी स्प्रेपंप, सिंचनासाठी पाईप, इले. मोटार/ऑईल इंजीन, नांगर इत्यादी औजारे वाटप करणे, अनु.जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर, एचडीपीई पाईप इ. घटकांचा लाभ देणे, बायोगॅस सयत्र बांधुन वापर करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थींना केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ देणे.

कृषी विभाग सर्वसाधारण तपशिल
कृषी विभाग कार्यालयीन रचना http://office_design_image
कृषी विभाग
अ.क्र.संवर्ग मंजुर पदेभरलेली पदे
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. योजनेचे नांव उद्देश आवश्यक कागदपत्रे अधिक माहिती
1डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना(विघयो)अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांचे उत्पन्न वाढवुन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेतीविषयक बाबींचे 100 टक्के अनुदानावर खालील विविध बाबींचा लाभ देवुन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचावणे.1)ऑनलाईन अर्ज (www.mahadbtmahait.gov.in),. 2) स्वत:चे नांवे, 7/12 उतारा व 8 अ उतारा, ड-पत्रक (नगरपंचायत,नगरपालिका व महानगरपालीका क्षेत्रां बाहेरील) 3) म. तहसिलदार / प्रांत अधिकारी यांचा अनुसुचित जातीचा दाखला (सत्यप्रत) 4) म.तहसिलदार यांचा मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रु.1,50,000/- मर्यादेत) . 5) आधारकार्ड 6) आधारलिंक बँक खाते पुस्तक 7) 7/12 उताऱ्यावर इत्तर हक्कदार असतील तर त्यांचे ú कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र 100/- च्या स्टॅम्पवर 8) 1 मे 2001 नंतर 3 रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला. 9) रेशनकार्ड झेरॉक्स 10) ग्रामसभा ठराव. डाउनलोड
2बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रांतर्गत (टिएसपी) /क्षेत्राबाहेरील(ओटिएसपी)अनुसुचित जमातीतील उत्पन्न वाढवुन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेतीविषयक बाबींचे 100 टक्के अनुदानावर खालील विविध बाबींचा लाभ देवुन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचावणे.1)ऑनलाईन अर्ज (www.mahadbtmahait.gov.in) 2) स्वत:चे नांवे, 7/12 उतारा व 8 अ उतारा, ड-पत्रक (नगरपंचायत,नगरपालिका व महानगरपालीका क्षेत्रांबाहेरील) 3) म. तहसिलदार / प्रांत अधिकारी यांचा अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला (सत्यप्रत) 4) म.तहसिलदार यांचा मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रु.1,50,000/- मर्यादेत) 5) आधारकार्ड 6) आधारलिंक बँक खाते 7) वैयक्तिक वन हक्क पटटेधारक असल्यास वनपटेधारक सक्षम प्राधिकारी दाखला. 8) 7/12 उताऱ्यावर इत्तर हक्कदार असतील तर त्यांचे ú कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र 100/- च्या स्टॅम्पवर 9) ) 1 मे 2001 नंतर 3 रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला 10) रेशनकार्ड झेरॉक्स 11) ग्रामसभा ठराव. डाउनलोड
3राष्ट्रीय कृषि विकास योजनाअनुसुचित जाती व अनुसुचित जमातीतील शेतक-यांना उत्पन्न वाढवुन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेतीविषयक बाबींचे 100 टक्के अनुदानावर खालील विविध बाबींचा लाभ देवुन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचावणे.1)ऑनलाईन अर्ज ((www.mahadbtmahait.gov.in),) गट विकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत. 2) स्वत:चे नांवे, 7/12 उतारा व 8 अ उतारा, ड-पत्रक (नगरपंचायत,नगरपालिका व महानगरपालीका क्षेत्रांबाहेरील) 3) म. तहसिलदार / प्रांत अधिकारी यांचा अनुसुचित जाती/ अनु.जमातीचा जातीचा दाखला (सत्यप्रत) 4) म.तहसिलदार यांचा मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रु.1,50,000/- मर्यादेत) 5) आधारकार्ड 6) आधारलिंक बँक खाते. 7) वैयक्तिक वन हक्क पटटेधारक असल्यास प्रथम प्राधान्य. 8) 7/12 उताऱ्यावर इत्तर हक्कदार असतील तर त्यांचे कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र 100/- च्या स्टॅम्पवर 9) ) 1 मे 2001 नंतर 3 रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला. 10) रेशनकार्ड झेरॉक्स 11) ग्रामसभा ठराव. डाउनलोड
4नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमग्रामीण भागातील लाभार्थीना अनुदानावर बायोगॅसचा लाभ देवुन पर्यावरण रक्षण तथा ग्रामीण स्वच्छता व आरोग्य संवर्धनास सहाय्य.1) लाभार्थ्याचा मागणी अर्ज 2) अनुदान पावती व जागा उपलब्धते बाबत पुरावा ( 7/12, 8 अ किंवा ग्रा.से. दाखला, ग्रा.पं.ठराव) 3) आधारकार्ड 4) आधारलिंक बँक खाते 5) 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसल्याचा ग्रामसेवक दाख्रला डाउनलोड
5जिल्हा परिषद सेस फंड योजनाजिल्हयातील सर्व शेतक-यांना शेती विषयक औजारे अनुदानावर उपलब्ध करुन शेतीत यात्रिंकीकरण वाढवणे व अनुषंगिक नाविण्यपुर्ण बाबींच्या योजना राबविणे .1)शेतक-यांचा मागणी अर्ज, 2) चालु वर्षाचा खाते उतारा,व 7/12 उतारा. (एच.डी.पी.ई.पाईप साठी 7/12 उता-यावर विहिर व इले.मेाटर नोंद, पल्टीनांगर व रोटाव्हेटरसाठी ट्रक्टर असलेबाबत आर.सी.बुक साक्षांकित प्रत व विद्युत पंपसंचासाठी पाण्याचा स्त्रेात व विद्युत जोडणी असणे आवश्यक आहे.) 3) आधारकार्ड 4) आधारलिंक बँक खाते . 5) 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसल्याचा ग्रामसेवक दाख्रला डाउनलोड
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1बायोगॅस तांत्रिक, प्रशासकिय मंजूरी आदेश२०/०४/२०२२ डाउनलोड
2जिल्हा परिषदांकडील कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) संवर्गातील अधिकाऱ्यांचे राज्य शासनाच्या कृषी विभागात कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ)(राजपत्रित)या पदावर समावेशन. ११/०१/२०२१ डाउनलोड
3जिल्हा परिषदांकडील कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) या पदाचे रुपांतरण करून राज्य शासना कडील कृषी विभागात कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) या पद्नामाचा नवीन संवर्ग करून या संवर्गास राजपत्रित दर्जा प्रदान करण्याबाबत ११/१०/२०१८ डाउनलोड
4शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्या साठी विविध विभागातील महत्वाच्या सेवेशी निगडीत पदभरतीस मान्यता देणेबाबत १६/०५/२०१८ डाउनलोड
5सन २०२१-२२ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देणे बाबत नवनिर्मित पंचायत समित्यानकरिता सुधारित आकृती बंधानुसार वर्ग-३ व वर्ग-४ ची पडे मंजूर करण्या बाबत.२२/०७/२०२१ डाउनलोड
6कृषी विभागाच्य जिल्हा परिषदेकडील पदंचा आढावा सुरक्षित आकृतीबंध ०९/०८/२०११ डाउनलोड
7सन २०२१-२२ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्या बाबत २०/०७/२०२१ डाउनलोड
8नवनिर्मित पंचायत समित्यानकरिता सुधारित आकृती बंधानुसार वर्ग-३ व वर्ग-४ ची पडे मंजूर करण्या बाबत.१४/१२/२०१० डाउनलोड
संपर्क
अ.क्र. संपर्क नाव अधिक माहिती
1संपर्क डाउनलोड

म्हसावद रोड, पंचायत समिती, एरंडोल

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2025 Panchayat Samiti Erandol. All rights reserved @Panchayat Samiti Erandol. | मार्गदर्शक: श्री. डी. इ. जाधव - गट विकास अधिकारी, श्री. विजय उत्तम अहिरे - सहाय्यक गटविकास अधिकारी | सहकार्य - श्री. डी. एस. माळी,स. प्र. अ., श्री. योगेश पाटील क.प्र. अ
Website Designed & Developed by निलेश मधुकर पालवे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी, एरंडोल
Necessary information / data is taken from ZP Jalgaon's official website.

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.