मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी [सा.प्र.] यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद जळगांव मध्ये ई-ऑफिस प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन जिल्हा परिषद जळगांव यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने मा. प्रधान सचिव , महाराष्ट्र राज्य श्री. एकनाथ डवले साहेबांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.
नवनियुक्त जिल्हा परिषद कर्मचारी व सहा, क सहा यांचे दिनांक 8 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद जळगाव आयोजित कर्मचारी यांचे 4 दिवसांचे पायभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा २०२१ चा निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा