सामान्य प्रशासन विभाग
सामान्य प्रशासन विभाग हा पंचायत समिती मध्ये असणा-या विभागापैकी एक महत्वाचा विभाग आहे. गट विकास अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणा-या पंचायत समितीकडील सर्व खात्याकडील प्रशासकीय प्रस्ताव प्रकरणे यांची छाननी करुन सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.
सामान्य प्रशासन विभागाकडे मुख्यते करुन पंचायत समिती मध्ये झालेल्या सर्व नेमणुका पदोन्नत्या, बदल्या, बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार इ. कामाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती सभेचे कामकाज पाहिले जाते.
सामान्य प्रशासन विभाग सर्वसाधारण तपशिल
सामान्य प्रशासन विभाग कार्यालयीन रचना
सामान्य प्रशासन विभाग
अ.क्र. | संवर्ग | मंजुर पदे | भरलेली पदे |
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. |
योजनेचे नांव |
उद्देश |
आवश्यक कागदपत्रे |
अधिक माहिती |
1 | सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषद अधिनस्त विभागांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणारा एक महत्वाचा विभाग आहे. त्यामुळे सादर विभागामार्फत कोणत्याही शासकीय योजना राबविण्यात येत नाहीत. | निरंक | निरंक | डाउनलोड |
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. |
निर्गमित आदेशाचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | महारष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा २०२१ चा निकाल | २८/११/२०२२ | डाउनलोड |
2 | महारष्ट्र विकास सेवा (गट-अ) मधील पदांचा संवर्गनिहायत सुधारित आकृतीबंध | ०४/०७/२०१६ | डाउनलोड |
3 | प्रशासकीय विभाग व त्याच्या अधिपत्याखालील कार्यालयीन मंजूर पदांचा आढवा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत | १०/०२/२०१७ | डाउनलोड |
4 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्ये लागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतीबांधतील पदांना दि.३०/०९/२०१७ पर्यंत मुदत वाढ देणे बाबत | १८/०४/२०१७ | डाउनलोड |
5 | सुधरी आकृतिबंध निश्चित करण्या साठी मार्गदर्शक सूचना | २९/०६/२०१७ | डाउनलोड |
6 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्येलागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतिबंधातील पदांना दि. 31/१२/२०१७ पर्यंत मुदत वाढ देण्या बाबत | १३/१०/२०१७ | डाउनलोड |
7 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्येलागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतिबंधातील पदांना दि. ०११०/२०१८ पर्यंत मुदत वाढ देण्या बाबत | ०६/१०/२०१८ | डाउनलोड |
8 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्येलागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतिबंधातील पदांना दि. ०१/०३/२०१९ ते ३०/०९/२०१९ पर्यंत मुदत वाढ देण्या बाबत | ०८/०३/२०१९ | डाउनलोड |
9 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्येलागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतिबंधातील पदांना दि. ०१/१०/२०१९ ते २९/०२/२०२० पर्यंत मुदत वाढ देण्या बाबत | २४/१०/२०१९ | डाउनलोड |
10 | महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ,आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील कार्यालयाच्या पदांचा संवर्ग बदलून सुधारित आकृतिबंध तयार करणे बाबत. | २८/०६/२०११ | डाउनलोड |
11 | पाणीपुरवठा व स्वचाता वभागाच्या आधिपत्याखालील जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपविभागामधील पदांचा आढाव व सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याबाबत | ०४/०३/२०११ | डाउनलोड |
12 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्ये लागू करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी आकृतीबांधतील पदांना पर्यंत मुदत वाढ देणे बाबत | १९/०४/२०२२ | डाउनलोड |
13 | लेख व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यायातील पदांच्या सुधारित आकृती बंधास मान्यता देण्या बाबत | | डाउनलोड |
14 | ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या वेतन बाबत व आकृती बंधाबाबत शिफारशी करण्या साठी समिती गठीत करण्या बाबत | ०२/०८/२०१७ | डाउनलोड |
15 | नवनिर्मित पंचायत समित्यांकरिता सुधारित आकृतीबंधानुसार वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे मंजूर करण्याबाबत | १४/१२/२०१० | डाउनलोड |
16 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील सरळसेवा नियुक्ती वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचार्यांचे जिल्हापरिषदेच्या सूचित संवार्गतीत विद्यमान पदांवर हस्तांतरण . | २१/१०/२००० | डाउनलोड |
संपर्क
अ.क्र. |
संपर्क नाव |
अधिक माहिती |
1 | कार्यालय प्रमुखांची माहिती | डाउनलोड |
2 | गट विकास अधिकाऱ्यांची माहिती | डाउनलोड |
3 | जिल्हा परिषद नियुक्त विधीतज्ञ | डाउनलोड |
4 | संपर्क | डाउनलोड |