पंचायत समिती एरंडोल

पशुसंवर्धन विभाग

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजना राबविणे, जनावरांचे आरोग्याची देखभाल व दुध उत्पादन वाढविणे, देशी जातीचे   संवर्धनाकामी  संकरीत पैदास कार्यक्रम राबविणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जनावरांचे आरोग्य उत्तम ठेवुन मांस, अंडी, दुध उत्पादनात वाढकरुन ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावुन स्वयंरोजगार निर्माण करणे. तालुका स्तरावर पशुधन विकास अधिकारी,विस्तार,(पशुसंवर्धन) , तालुक्यातील प.वै.द.संस्थांमार्फत  पशु विषयक योजना पशुपालक शेतकरी यांचेपर्यंत पोहोचविणे. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे व पाळीव प्राण्यांचे लसीकरण व आजारी जनावरांचे औषधोपचार करणे. औषधोपचार,खच्चीकरण,कृत्रिम रेतन,गर्भधारणा तपासणी,वंधत्व तपासणी, लसीकरण, शस्त्रक्रिया, शवविच्छेदन, नमुने तपासणी फिरते पशुवद्यैकिय दवाखाना,विशेष घटक योजेने अंतर्गत शेळी गट व पशुखाद्य पुरवठा, पशुवैद्यकिय दवाखान्यांना औषध पुरवठा, विविध आजाराचे प्रतिबंधक  लस पुरवठा  करणे.

पशुसंवर्धन विभाग सर्वसाधारण तपशिल
पशुसंवर्धन विभाग कार्यालयीन रचना http://office_design_image
पशुसंवर्धन विभाग
अ.क्र.संवर्ग मंजुर पदेभरलेली पदे
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. योजनेचे नांव उद्देश आवश्यक कागदपत्रे अधिक माहिती
1विशेष घटक योजना (एस.सी.पी.) 75 टक्के अनुदानावर अनु.जातीचे लाभार्थ्यांना शेळी गट वाटप करणेलाभार्थीला 10(1 शेळी गट वाटप करणे).1) लाभार्थी अनु.जातीचा असावा. 2) शेळया व बोकडांचा 3 वर्षाचा विमा काढणे बंधनकारक राहील. 3) 75 टक्के अनुदान व 25 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्याची जबाबदारी राहील. 4) 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नको. 5) रहिवास दाखला डाउनलोड
2शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजनसदर बिगर आदिवासी सर्वसाधारण योजने अंतर्गत शेतक-यांच्या क्षेत्रावर किमान 10 आर जमिनीवर वैरण बियाणे 100 ऽ अनुदानावर वाटप करण्यांत येते, जेणे करुन त्यांच्या कडे असणारी दुभती जनावरांना हिरवा चारा सकस आहाराच्या रुपातुन उपलब्ध होऊन दुधात वाढ व शेतक-यांची आर्थिक वाढ होण्यास मदत होते.लाभार्थ्यांच्या नावावर जमिन असावी. 7/12 उतारा सिंचनाच्या व्यवस्थेसह आवश्यक लाभार्थी कडे 4 ते 5 दुधाळ जनावरे आवश्यक. डाउनलोड
3अनुसुचित जाती / नैवबौध्द लाभार्थ्यांना दुभत्या / दुधाळ जनावरांना पशुखाद्य करिता अनुदानविशेष घटक योजने अंतर्गत अनुसुचित जाती / नौवबोघ्द लाभार्थ्याना या योजने अंतर्गत भाकड व दुभत्या, दुधाळ जनावरांकरीता खाद्य अनुदान दिले जाते.लाभार्थी अनुसुचित जाती / नौवबोध्द असावा., दारिद्रय रेषेखालील असल्यास प्राधान्य,33ऽ महिलां करीता प्राधान्य डाउनलोड
4पशुवैद्यकिय संस्थांचे बांधकाम / बळकटीकरण / आधुनिकीकरणपशुवैद्यकिय संस्थांचे बांधकाम / बळकटीकरण / आधुनिकीकरण डाउनलोड
5विविध पशुवैद्यकिय संस्थांना शेळया-मेंढयाना जंतनाशक, जिवरक्षक औषध , लंम्पी स्किन डिसीज साठी औषध पुरवठा (प्लॅन)विविध पशुवैद्यकिय संस्थांना शेळया-मेंढयाना जंतनाशक, जिवरक्षक औषध , लंम्पी स्किन डिसीज साठी औषध पुरवठा (प्लॅन) डाउनलोड
6पवैद साठी शेळया-मेंढयाना जंतनाशक, जिवरक्षक औषध पुरवठापवैद साठी शेळया-मेंढयाना जंतनाशक, जिवरक्षक औषध पुरवठा डाउनलोड
7गोचिड-गोमाशा निर्मुलनासाठी औषध पुरविणेगोचिड-गोमाशा निर्मुलनासाठी औषध पुरविणे डाउनलोड
8जनावरांसाठी खनिज मिश्रणे व जिवनसत्वे पुरवठा करणेजनावरांसाठी खनिज मिश्रणे व जिवनसत्वे पुरवठा करणे डाउनलोड
9विषारी साप, पिसाळलेली कुत्री चावलेल्या जनावरांना लस टोचणीविषारी साप, पिसाळलेली कुत्री चावलेल्या जनावरांना लस टोचणी डाउनलोड
10जनावरांचे वंधत्व निवारण योजनाजनावरांचे वंधत्व निवारण योजना डाउनलोड
11ग्राम पंचायत क्षेत्रात लोखंडी खोडा पुरवठाग्राम पंचायत क्षेत्रात लोखंडी खोडा पुरवठा डाउनलोड
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1शेळी/मेंढी गट वाटप बाबत व जिल्हा स्तरावरून राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये सुधारणा करण्या बाबत२५/०५/२०२१ डाउनलोड
2जिल्हा वार्षिक योजना सन २०१०-११ अंतर्गत राबवायच्या योजनान बाबत (सर्वसाधारण योजना)वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम ३०/०८/२०१० डाउनलोड
3शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषांगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी विविध विभागातील महत्वाच्या सेवेशी निगडीत पदभरतीस मान्यता देणेबाबत.१६/०५/२०१८ डाउनलोड
संपर्क
अ.क्र. संपर्क नाव अधिक माहिती
1पंचायत समिती निहाय संस्था नांवे व संपर्क डाउनलोड
2संपर्क डाउनलोड

म्हसावद रोड, पंचायत समिती, एरंडोल

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2025 Panchayat Samiti Erandol. All rights reserved @Panchayat Samiti Erandol. | मार्गदर्शक: श्री. डी. इ. जाधव - गट विकास अधिकारी, श्री. विजय उत्तम अहिरे - सहाय्यक गटविकास अधिकारी | सहकार्य - श्री. डी. एस. माळी,स. प्र. अ., श्री. योगेश पाटील क.प्र. अ
Website Designed & Developed by निलेश मधुकर पालवे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी, एरंडोल
Necessary information / data is taken from ZP Jalgaon's official website.

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.